Posts
Showing posts from June, 2017
शनिवार दि.1 जुलै रोजी सकाळी 9 वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे
- Get link
- X
- Other Apps
शांत पणे उत्तर शोधण्याची सवय लावली पाहिजे, आततायीपणा करून आणि मी मी म्हणून काहीही होत नसते.
- Get link
- X
- Other Apps
संदीप सर्जेराव जाधव(औरंगाबाद) व श्रावण बाळकू माने(कोल्हापूर) हे जवान पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले वीर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली
- Get link
- X
- Other Apps
नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन, समस्या सोडवणारे,आमदार सौ.मेधाताई कुलकर्णी आम्हास आपला अभिमान आहे
- Get link
- X
- Other Apps
आद्य सरसंघचालक परमपुज्य डॉ. केशवरावजी बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीदिनानिमीत्त शतशः नमन....!💐
- Get link
- X
- Other Apps
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- Get link
- X
- Other Apps
आज आंतरराष्ट्रीय योग दिन प्रभाग क्र.9 बाणेर,बालेवाडी, पाषाण,सुतारवाडी, या भागात विविध सामाजिक संस्था शाळा, महाविद्यालय,वेगवेगळ्या सोसायट्या यांनी योग शिबीराचे आयोजन केले होते, प्रत्येक शिबिरा मध्ये आम्ही सहभाग घेतला,विशेष आयोजन बालेवाडी स्टेडियम मध्ये श्री अमोल बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन ने केले या कार्यक्रमाला पुण्यनगरीच्या महापौर मुक्ताताई टिळक,भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेशजी गोगावले,नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका सौ.ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यादी उपस्तिथ होते.
- Get link
- X
- Other Apps
‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांच्या पालखीचे आज रविवारी दुपारी पुणे शहरात आगमन झाले. तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्याने शनिवारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बोपोडी येथे आगमन झाले. यावेळी शहरवासीयांनी पालखीचे जोरदार स्वागत केले.महापालिकेने या ठिकाणी स्वागत कक्ष उभारला होता. महापौर मुक्ताताई टिळक,आमदार विजयजी काळे,, उपमहापौर डॉ. सिद्धार्थजी धेंडे,प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक विजय शेवाळे,नगरसेवक प्रकाश ढोरे,नगरसेविका,ज्योती कळमकर,स्वप्नाली सायकर,सुनीता वाडेकर,अर्चना मुसळे,सहाय्यक आयुक्त संदीप कदम,प्रल्हाद सायकर, मधुकर मुसळे,यांनी पालखीचे स्वागत केले.
प्रत्येक महिन्याला वृक्षारोपण करण्याची गरज आहे,आणि लावलेली झाडे जगावली पाहिजे
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
प्रभाग क्रमांक 9 बाणेर,बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी येथील विविध शाळेचा आज पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक व्हावा, शाळेचा आजचा हा पहिला दिवस सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी व वर्षभराच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी शुभेच्छा देण्यासाठी भाजपा नगरसेविका सौ.ज्योती गणेश कळमकर, नगरसेविका सौ. स्वप्नाली सायकर, नगरसेवक श्री बाबुराव चांदेरे,श्री मनोज कुमकर श्री गणेश कळमकर,श्री प्रल्हाद सायकर हे उपस्थित होते,या वेळी पुणे मनपा च्या वतीने विध्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps
पंडित दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना अंतर्गत बाणेर-बालेवाडी परिसरात नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पक्षाची ध्येयधोरणे,मोदी सरकारने गेली 3 वर्षात केलेल्या कामांची माहिती समाजकल्याण राज्यमंत्री मा. ना.दिलीपजी कांबळे साहेब यांनी दिली या वेळी त्यांच्या समवेत भाजपा नगरसेविका सौ.ज्योती कळमकर,नगरसेविका सौ.स्वप्नालीताई सायकर,नगरसेवक उमेश गायकवाड,नगरसेवक दिलीप गिरमकर,नगरसेविका मनिशाताई लडकत,कोथरूड मतदार संघ अध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर,राहुलदादा बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तापकीर, नितीन रणवरे,सचिन सायकर, तुषार चाकणकर,रोनक गोटे,विशाल गांधिले,सुंदर बालवडकर, यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पंचवटी येथे पंचवटी उत्कर्ष सेवा संस्थेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अभियानाचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ,नगरसेविका ज्योती कळमकर,स्वप्नाली सायकर,नगरसेवक बाबुराव चांदेरे,सहाय्यक आयुक्त संदीप कदम,गणेश कळमकर,प्रल्हाद सायकर,राहूल कोकाटे,दिलीप मंडलेकर,उत्कर्ष सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत धारवडकर,सचिव तनय शेठ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जी.डी.पाटील आदि उपस्थित होते.
योग्य त्या उपाययोजना करून प्रभागातील छोट्या मोठ्या अश्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू
- Get link
- X
- Other Apps