पंडित दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना अंतर्गत बाणेर-बालेवाडी परिसरात नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पक्षाची ध्येयधोरणे,मोदी सरकारने गेली 3 वर्षात केलेल्या कामांची माहिती समाजकल्याण राज्यमंत्री मा. ना.दिलीपजी कांबळे साहेब यांनी दिली या वेळी त्यांच्या समवेत भाजपा नगरसेविका सौ.ज्योती कळमकर,नगरसेविका सौ.स्वप्नालीताई सायकर,नगरसेवक उमेश गायकवाड,नगरसेवक दिलीप गिरमकर,नगरसेविका मनिशाताई लडकत,कोथरूड मतदार संघ अध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर,राहुलदादा बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तापकीर, नितीन रणवरे,सचिन सायकर, तुषार चाकणकर,रोनक गोटे,विशाल गांधिले,सुंदर बालवडकर, यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.




















Comments
Post a Comment