जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज आंतरराष्ट्रीय योग दिन
प्रभाग क्र.9 बाणेर,बालेवाडी, पाषाण,सुतारवाडी, या भागात विविध सामाजिक संस्था शाळा, महाविद्यालय,वेगवेगळ्या सोसायट्या यांनी योग शिबीराचे आयोजन केले होते, प्रत्येक शिबिरा मध्ये आम्ही सहभाग घेतला,विशेष आयोजन बालेवाडी स्टेडियम मध्ये श्री अमोल बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन ने केले या कार्यक्रमाला पुण्यनगरीच्या महापौर मुक्ताताई टिळक,भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेशजी गोगावले,नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका सौ.ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यादी उपस्तिथ होते.

Comments
Post a Comment