पंचवटी येथे पंचवटी उत्कर्ष सेवा संस्थेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अभियानाचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ,नगरसेविका ज्योती कळमकर,स्वप्नाली सायकर,नगरसेवक बाबुराव चांदेरे,सहाय्यक आयुक्त संदीप कदम,गणेश कळमकर,प्रल्हाद सायकर,राहूल कोकाटे,दिलीप मंडलेकर,उत्कर्ष सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत धारवडकर,सचिव तनय शेठ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जी.डी.पाटील आदि उपस्थित होते.
Image may contain: 10 people, people standing, wedding and outdoorImage may contain: 8 people, people smiling, people standing and outdoorImage may contain: 2 people, people standing

Comments