प्रभाग क्रमांक 9 बाणेर,बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी येथील विविध शाळेचा आज पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक व्हावा,
शाळेचा आजचा हा पहिला दिवस सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी व वर्षभराच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी शुभेच्छा देण्यासाठी भाजपा नगरसेविका सौ.ज्योती गणेश कळमकर, नगरसेविका सौ. स्वप्नाली सायकर, नगरसेवक श्री बाबुराव चांदेरे,श्री मनोज कुमकर श्री गणेश कळमकर,श्री प्रल्हाद सायकर हे उपस्थित होते,या वेळी पुणे मनपा च्या वतीने विध्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Image may contain: 7 people, people standing and childImage may contain: 17 people, people smiling, people standing and indoorImage may contain: 12 people, people smiling, people standing and indoorImage may contain: 8 people, people smiling, people standing and indoor

Comments

Popular posts from this blog