दि.19 जुलै रोजी प्रभाग क्र 9 मधील विविध कामांची पाहाणी करण्यात आली या वेळी
नगरसेविका सौ.ज्योती कळमकर,नगरसेविका स्वप्नाली सायकर,नगरसेवक अमोलजी बालवडकर,गणेश कळमकर,राहुल कोकाटे,प्रल्हाद सायकर,मोरेश्वर बालवडकर,बाणेर पाषाण लिंक रोड चे सभासद किशोर महाजन, रविन्द्र सिन्हा यांनी पुणे महानगर पालिकेच्या पथ विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राऊत आणि कनिष्ठ अधिकारी श्री गोजारी,पाटील साहेब यांच्या उपस्थितीत पाषाण - सुस रोड येथील वाकेश्वर चौकामधील रस्त्याची पाहणी केली व तेथील नागरीकांशी रस्ता रूंदी करण्याच्या संदर्भात संवाद साधला व मध्यस्थी करून चर्चा केली.तसेच
म्हाळूंगे-बाणेर रोड येथील सदानंद हाॅटेल पर्यंत रस्त्याच्या फुटपाथ दुरूस्तीची पाहणी केली. बालेवाडी फाटा ते लक्ष्मी माता मंदीर येथील सिमेंट काॅक्रीट रस्त्याच्या अर्धवट राहीलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.या कामासाठी लागणारा दीड कोटी रुपयांचा निधी तिन्ही नगरसेवकांनी प्रत्येकी 50 लाख रुपये त्यांच्या निधीतून देण्याचे ठरवले आहे.तसेच मिटकाॅन काॅलेज ते वाटीका रेसीडन्सी व साई चौकापासून पुढे माऊन्टव्हट्र- गोल्डन ट्रेलिस या रस्त्याची देखिल पाहणी केली व तेथील राहीलेल्या रस्त्याचे काम पुर्ण करण्याचा संकल्प केला.

Comments
Post a Comment