महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या 24 / 7 या योजनेतील पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन मा.आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले,या वेळी कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, नगरसेविका सौ.ज्योती कळमकर,नगरसेविका सौ.स्वप्नाली सायकर,नगरसेवक अमोल बालवडकर, राहुल कोकाटे,गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तापकीर,मंदार रारावीकर,सारंग वाबळे,गिरीश सांगवीकर,सुभाष भोळ,सुधीर जोशी,डेव्हिडजी,अनिल रूकमंगत, उमा गाडगीळ,स्वपना नारंग,लोहार सर,सुबोध सर ,शिवसिंग,नरेंद्र शिंदे,गुप्ते काका, यादी मान्यवर परिसरातील नागरिक या वेळी उपस्थित होते,दोन वर्षांच्या आत पुणे शहराला 24 तास पाणी मिळणार आहे.

Comments
Post a Comment