आज बाणेर येथील तुकाईमाता मंदिरा जवळ डोंगरावरती इन्फोसिस कंपनीचे 150 कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कुटुंबासह वृक्षारोपण करण्यासाठी आले,यावेळी सगळ्यांनी वृक्षारोपण केले त्यांना मदतीसाठी बाणेर येथील वसुंधरा ग्रुप चे अनेक सदस्य हजर होते,या वेळी स्थानिक नगरसेविका सौ.ज्योती कळमकर, व स्वप्नाली सायकर,श्रीमती डॉ.गारूडकर सहभागी झाल्या त्यांनीही वृक्षारोपण केले, या वेळी माझे मित्र राहुलजी पारखे यांचा 13 वर्षाचा मुलगा ओम पारखे हा दर रविवारी डोंगरावर येऊन झाडांना पाणी घालतो,आळी करतो झाडे लावतो,हे ऐकून त्याचे आम्हास कौतुक वाटले,आम्हास श्री सतिशजी गुंडावार यांनी निमंत्रित केले होते.त्यांचे मनापासून धन्यवाद



Comments

Popular posts from this blog