तात्काळ कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत काम सुरू केले त्यांचे मी आभार मानतो

औंध क्षेत्रीय कार्यालय कर्मचाऱ्यांनी नगरसेवका अर्चना मुसळे यांचे पती श्री मधुकर मुसळे यांच्या वक्तव्यावर नाराज होऊन संप केला होता.
त्यांच्या कडून चुकून काही शब्द गेले असतील तर ते वरिष्ठांशी बोलून आपण त्यांची चूक सुधारायला लाऊ,आपणही कर्मचाऱ्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,चुकीच्या कामाचे आम्ही समर्थन करणार नाही,आपण सगळे नागरिकांच्या सेवेसाठी आहोत आपल्या बंद मुळे नागरिकांची गैरसोय होईल असे सांगितल्यावर तात्काळ कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत काम सुरू केले त्यांचे मी आभार मानतो.
Image may contain: 21 people, people sitting

Comments

Popular posts from this blog