आमदार,नगरसेवक आपल्या दारी
आमदार सौ.मेधाताई कुलकर्णी व स्थानिक नगरसेविका सौ.ज्योती कळमकर,गणेश कळमकर,भाजपा पदाधिकारी यांनी बाणेर,मधील सोसायट्या मध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या,व त्या अडचणी सोडवण्याचे आदेश पुणे मनपा अधिकारी यांना दिले या वेळी औंध क्षेत्रिय कार्यालया मधील विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Image may contain: one or more people

Comments