पुणेशहर वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी मार्गदर्शन केले.सेफ रोड फाउंडेशन व सेफ बाणेर फोरमच्या संयुक्त विद्यामाने नागरिक व वाहनचालकांमधे वाहतूकविषयक जनजागृती होण्यासाठी आज बाणेर रस्त्यावर वाॅकथाॅनचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी नगरसेवक अमोल बालवडकर नगरसेविका ज्योती कळमकर,नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे उपस्थित होते. तसेच प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर, प्रह्लाद सायकर, डॉ. प्रशांत चौधरी, वैशाली पाटकर, समैरा राठोड, उमा गाडगीळ, संजीव सिंग, सारंग वाबळे, मंदार रारावीकर यांची सुद्धा उपस्थिती होती.

Comments
Post a Comment