पुणे महानगरपालिका 
----भुमिपुजन समारंभ-----
प्रिय नागरिक बंधुभगिनींनो,
आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की बालेवाडी येथील सन होरायझन सोसायटी,च्या अॅमेनिटी स्पेस मध्ये ४५ लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या कामासाठी भुमिपुजन समारंभ सन्माननीय आमदार प्रा.सौ.मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्याचे योजिले आहे.
दिनांक-शनिवार २२ जुलै 
सकाळी- ९:३० वाजता
स्थळ-बालेवाडी सर्वे नं २३/१क,सन होरायझन सोसायटी बाजुच्या
अॅमेनिटी स्पेस मध्ये...
तरी सर्वानी या कार्यक्रमास जरुर उपस्थित रहावे ही विनंती.
निमंत्रक------
नगरसेवक अमोल बालवडकर,
नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर
पुणे म.न.पा.

Comments