मा.सभागृह नेते श्री.श्रीनाथजी भिमाले साहेब यांची भाजपा नगरसेविका सौ.ज्योती गणेश कळमकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट या वेळी त्यांच्या समवेत नगरसेवक श्री.हेमंत रासने नगरसेविका सौ.स्वप्नाली सायकर श्री प्रल्हाद सायकर,श्री बाळकृष्ण कळमकर, हेमंत कळमकर,संदीप कळमकर,प्रशांत कळमकर, श्रीकांत जाधव,केतन राऊत यादी उपस्तिथ होते.

Comments
Post a Comment