झाडे लावा झाडे जगवा
शासनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा,
आज बाणेर, बालेवाडी येथे नगरसेवक श्री.अमोल बालवडकर,नगरसेविका सौ.ज्योती कळमकर नगरसेविका सौ.स्वप्नाली सायकर सोसायटी मधील नागरिक पुणे मनपा कर्मचारी यांनी बाणेर, बालेवाडी भागातील अमिनिटी स्पेसच्या जागेवर झाडे लावली




Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoor
Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoor




Comments

Popular posts from this blog