आज पहिलाच पाऊस जोरात झाला,मुंबई ते बँगलोर हायवे लगत बाणेर येथील हायवेला असलेले अंडरपास जवळ प्रचंड पाणी साठले, एक wagnor गाडी पाण्यामध्ये अडकली होती ती बाहेर काढून घेण्यास त्वरित मदत केली आहे,या वेळी मी व माझी पत्नी भाजपा नगरसेविका सौ ज्योती गणेश कळमकर यांनी पाहणी करून घेतली आहे
आज पहिलाच पाऊस जोरात झाला,मुंबई ते बँगलोर हायवे लगत बाणेर येथील हायवेला असलेले अंडरपास जवळ प्रचंड पाणी साठले, एक wagnor गाडी पाण्यामध्ये अडकली होती ती बाहेर काढून घेण्यास त्वरित मदत केली आहे,या वेळी मी व माझी पत्नी भाजपा नगरसेविका सौ ज्योती गणेश कळमकर यांनी पाहणी करून घेतली आहे व या गैरसोयी मुळे मी नागरिकांची दिलगिरी वेक्त करतो,तसेच प्रशासनास सूचना केली आहे, पुन्हा या ठिकाणी पाणी साठणार नाही याची कायमस्वरूपी व्यवस्था त्वरित करावी,आणि त्या प्रमाणे प्रशासन कामाला लागले आहे.(सहायक आयुक्त संदीप कदमसाहेब उपअभियंता जगदीश जाधव,कनिष्ठ अभियंता केतन जाधव साहेब,कनिष्ठ अभियंता अस्मिता घोगरे मॅडम यांनी तात्काळ लक्ष घालून काम केले आहे










Comments
Post a Comment