औंध,बाणेर-बालेवाडी प्रभाग क्रमांक 8 व 9 येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काढलेली ह्या पदयात्रेचे कौतुक करत होते
औंध,बाणेर-बालेवाडी प्रभाग क्रमांक 8 व 9 येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी सर्व खात्याचे अधिकारी,प्रभाग क्रमांक 8 व 9 मधील नगरसेवक,नगरसेविका याच बरोबर भाजपा कार्यकर्ते,नागरिक यांना बरोबर घेऊन औंध,बाणेर डी पी रोड ची पाहणी करून, त्याच जागेवरून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व समस्या मार्गी लावल्या या त्यांच्या आक्रमक व तत्पर कार्य पाहून नागरिक समाधानी होत होते व भर उन्हात काढलेली ह्या पदयात्रेचे कौतुक करत होते








Comments
Post a Comment