Posts

Image
विनम्र अभिवादन
Image
Image
आज रविवार सकाळी 11 वा. मन की बात ऐकू पंतप्रधान यांचे विचार,आणि बोलू आपल्या पंतप्रधानाशी
Image
Image
बाणेर- बालेवाडीच्या पाणी प्रश्नावर हायकोर्टात यशस्वी लढा दिल्या बद्दल Adv श्री अनुराग जैन सर आम्ही आपले आभारी आहोत...
Image
Image
समजून घेण्याची तयारी असली पाहिजे ,हल्लीच्या लोकांना समज कमी पडते असे चित्र निर्माण होत चालले आहे
Image
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..
Image
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..
Image
महाराष्ट्राच्या ग्रामविकास,महिला व बालकल्याण मंत्री ‬ ‪मा.ना.पंकजाताई गोपिनाथराव मुंडे  ‪आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा   🎂
Image
मा.ना.पंकजाताई मुंडे (ग्राम विकास व महिला बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.. 🎂 💐 🎂 💐 🎂
Image
सलाम वीर जवानांना  भावपुर्ण आदरांजली
Image
योग्य मार्गाची निवड करता आली पाहिजे
Image
झाडे लावा झाडे जगवा,हरित बाणेर- बालेवाडी-पाषाण -सुतारवाडी करण्याचा आपण संकल्प करूया दिवसातील 20 मिनिटे पर्यावरणा साठी देऊया
Image
Image
आज बाणेर येथील तुकाईमाता मंदिरा जवळ डोंगरावरती इन्फोसिस कंपनीचे 150 कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कुटुंबासह वृक्षारोपण करण्यासाठी आले,यावेळी सगळ्यांनी वृक्षारोपण केले त्यांना मदतीसाठी बाणेर येथील वसुंधरा ग्रुप चे अनेक सदस्य हजर होते,या वेळी स्थानिक नगरसेविका सौ.ज्योती कळमकर, व स्वप्नाली सायकर,श्रीमती डॉ.गारूडकर सहभागी झाल्या त्यांनीही वृक्षारोपण केले, या वेळी माझे मित्र राहुलजी पारखे यांचा 13 वर्षाचा मुलगा ओम पारखे हा दर रविवारी डोंगरावर येऊन झाडांना पाणी घालतो,आळी करतो झाडे लावतो,हे ऐकून त्याचे आम्हास कौतुक वाटले,आम्हास श्री सतिशजी गुंडावार यांनी निमंत्रित केले होते.त्यांचे मनापासून धन्यवाद
Image
Image
विनम्र अभिवादन
Image
Image
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या 24 / 7 या योजनेतील पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन मा.आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले,या वेळी कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, नगरसेविका सौ.ज्योती कळमकर,नगरसेविका सौ.स्वप्नाली सायकर,नगरसेवक अमोल बालवडकर, राहुल कोकाटे,गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तापकीर,मंदार रारावीकर,सारंग वाबळे,गिरीश सांगवीकर,सुभाष भोळ,सुधीर जोशी,डेव्हिडजी,अनिल रूकमंगत, उमा गाडगीळ,स्वपना नारंग,लोहार सर,सुबोध सर ,शिवसिंग,नरेंद्र शिंदे,गुप्ते काका, यादी मान्यवर परिसरातील नागरिक या वेळी उपस्थित होते,दोन वर्षांच्या आत पुणे शहराला 24 तास पाणी मिळणार आहे.
Image
" विनम्र अभिवादन "
Image
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..... 💐 💐 🎂 🎂 💐 💐
Image
आम्ही बाणेर, बालेवाडी, पाषाण,सुतारवाडी, येथील पाणी प्रश्न सोडवणार एक एक पाऊल वचन पुर्तीकडे
पुणे महानगरपालिका  ----भुमिपुजन समारंभ----- प्रिय नागरिक बंधुभगिनींनो, आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की बालेवाडी येथील सन होरायझन सोसायटी,च्या अॅमेनिटी स्पेस मध्ये ४५ लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या कामासाठी भुमिपुजन समारंभ सन्माननीय आमदार प्रा.सौ.मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्याचे योजिले आहे. दिनांक-शनिवार २२ जुलै  सकाळी- ९:३० वाजता स्थळ-बालेवाडी सर्वे नं २३/१क,सन होरायझन सोसायटी बाजुच्या अॅमेनिटी स्पेस मध्ये... तरी सर्वानी या कार्यक्रमास जरुर उपस्थित रहावे ही विनंती. निमंत्रक------ नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर पुणे म.न.पा.
Image
मनःपूर्वक अभिनंदन
Image
Image
दि.19 जुलै रोजी प्रभाग क्र 9 मधील विविध कामांची पाहाणी करण्यात आली या वेळी नगरसेविका सौ.ज्योती कळमकर,नगरसेविका स्वप्नाली सायकर,नगरसेवक अमोलजी बालवडकर,गणेश कळमकर,राहुल कोकाटे,प्रल्हाद सायकर,मोरेश्वर बालवडकर,बाणेर पाषाण लिंक रोड चे सभासद किशोर महाजन, रविन्द्र सिन्हा यांनी पुणे महानगर पालिकेच्या पथ विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राऊत आणि कनिष्ठ अधिकारी श्री गोजारी,पाटील साहेब यांच्या उपस्थितीत पाषाण - सुस रोड येथील वाकेश्वर चौकामधील रस्त्याची पाहणी केली व तेथ ील नागरीकांशी रस्ता रूंदी करण्याच्या संदर्भात संवाद साधला व मध्यस्थी करून चर्चा केली.तसेच म्हाळूंगे-बाणेर रोड येथील सदानंद हाॅटेल पर्यंत रस्त्याच्या फुटपाथ दुरूस्तीची पाहणी केली. बालेवाडी फाटा ते लक्ष्मी माता मंदीर येथील सिमेंट काॅक्रीट रस्त्याच्या अर्धवट राहीलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.या कामासाठी लागणारा दीड कोटी रुपयांचा निधी तिन्ही नगरसेवकांनी प्रत्येकी 50 लाख रुपये त्यांच्या निधीतून देण्याचे ठरवले आहे.तसेच मिटकाॅन काॅलेज ते वाटीका रेसीडन्सी व साई चौकापासून पुढे माऊन्टव्हट्र- गोल्डन ट्रेलिस य
Image
गुणवंत विध्यार्थीचा बावधन मध्ये भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेशजी गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाचे अयोजन गोरखजी दगडे यांनी केले या वेळी नगरसेविका सौ.ज्योती गणेश कळमकर व अनेक नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होत्या
Image
नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करावा लागला तर तो आम्ही करणारच
Image
विनम्र अभिवादन
Image
दिवस कसेही असोत आपले पाय जमिनीवर असले पाहिजे,मग सगळेच दिवस चांगले वाटतात,आणि इतरांना आपण आपले वाटतो.
Image
विचारांची उंची वाढवली पाहिजे
Image
ज्या ठिकाणी आपण बरोबर आहोत तिथे समजून सांगावे,पण कोण मुद्दाम समजून घेत नाही त्याला हात जोडून विषय सोडून देण्यात शहाणपण असते.
Image
भावना जनसेवकाची